Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजक्रीडा लवादाने कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका फेटाळली

क्रीडा लवादाने कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका फेटाळली

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या याचिकेवरील निकाल परत लांबणीवर गेला होता .विनेश फोगाट अपात्रप्रकरणी मंगळवारी १३ ऑगस्टला निकाल येणार होता. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री साडे नऊ वाजेपर्यंत निकाल येणार असे जाहीर झाले असताना आज बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा लवादाने निर्णय देत विनेश फोगाटची याचिका फेटाळली आहे.

- Advertisement -

अंतिम सामन्याआधी विनेशचं प्रमाणापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं होत. विनेशने त्यानंतर सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा लवादात अपात्रेच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची विनंती फेटाळल्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याची मागणी विनेशने मागणी केली होती. याचिका फेटाळल्यामुळे आत्ता विनेशला रौप्य पदकही मिळणार नाही

YouTube video player

ताज्या बातम्या

Crime News : महाराष्ट्र हादरला! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी नराधम बापाने पोटच्या...

0
नांदेड । Nanded राजकारणाची हाव आणि सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत सुन्न करणारा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या...