Sunday, April 27, 2025
Homeनाशिकनदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील अजंदे शिवारात गिरणा नदीपात्रातील पाण्यात 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढत सामान्य रुग्णालयात हलवला आहे. या इसमाची ओळख पटू शकलेली नाही. गिरणा नदीपात्रात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून मृत इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ...