Friday, May 24, 2024
Homeनंदुरबारचरणमाळ घाटात बस उलटली ; दाेघांचा मृत्यू , १० प्रवासी गंभीर जखमी

चरणमाळ घाटात बस उलटली ; दाेघांचा मृत्यू , १० प्रवासी गंभीर जखमी

नवापूर | श. प्र. Navapur

तालुक्यातील चरणमाळ घाटात मध्यरात्री प्रवाशांनी भरलेल्या खाजगी बसचा भीषण अपघात (accident) होवून दोघांचा मृत्यू तर १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

पिंपळनेरकडुन (Pimpalner) सुरतकडे (surat) जाणारी खाजगी बस चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर पलटी झाली. या अपघातात अश्विनी सुरेश माळी (वय १८ महिने) रा.निताने तालुका सटाणा, चालक अबजल मुसाभाई सोढा रा.जुनागड हे दोगे मयत झाले आहे. १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस पलटल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमधे 30 प्रवासी हाेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या