दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी अचानक लेहचा दौरा केला आहे. पंतप्रधानांच्या या कृतीने जवान चकित झाले आहे. याने जवानाचे मनोधैर्य वाढण्यास नक्की मदत होईल.
- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या समवेत सैन्यदल प्रमुख आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांची सध्याच्या परिस्थितीवर निमुच्या फॉरवर्ड पोस्ट वर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच त्यांनी वायुसेना, लष्कर आणि आयटीबीपी च्या जवांनसोबत चर्चा केली. तसेच जखमी जवानांची भेट