Wednesday, March 26, 2025
Homeनंदुरबारतिनटेंबा येथे एकच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

तिनटेंबा येथे एकच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

नवापूर | श. प्र. – NAVAPUR

नवापूर शहरातील तीनटेम्बा परिसरातील एकाच कुटुंबातील (family) तीन व्यक्तीनी (Three members) रेल्वेखाली (train) आत्महत्या (committed suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

Bad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठारचार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

नगर परिषद हद्दीतील तीनटेंबा परिसरातील सावत सैय्यद गावित (वय २१), पत्नी रोशनी सावत गावित आणि वडील सैयद कर्मा या तिघांनी रात्री ११ ते १ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. नवीन दुचाकी घेण्याच्या वादातून सदर घटना घडली असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

गावठी कट्टा घेऊन फिरणारा बोदवड पोलिसांकडून जेरबंद

रात्री ११ वाजेच्या सुमारास सावंन सैयद गावीत (वय २१) व त्याची पत्नी रोशनी गावित यांनी आत्महत्या केल्याचे समजताच, वडिलांनीही रात्री एक वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. सदर वृत्त गावात वाऱ्यासारखी पसरली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात आणले.

अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, युवराज परदेशी, विकी वाघ, योगेश थोरात, प्रताप वसावे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : व्यावसायिकाच्या घरी जबरी चोरीचा प्रयत्न

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील साईनगर, बुरूडगाव रस्ता येथे 22 मार्च रोजी पहाटे चार अज्ञात इसमांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिक...