Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात १०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात १०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १०२ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ९८ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १०२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ५० इतकी आहे. आज ग्रामिण भागात ४८ रुग्ण तर, जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील १ रुग्णाचा तर नाशिक शहरातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६०० इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या