Friday, May 3, 2024
Homeनगरनगर : जिल्हयात आज ७७९ रुग्णांना डिस्चार्ज

नगर : जिल्हयात आज ७७९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ७७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, अकोले ७९, जामखेड ३७, कर्जत २३, कोपरगाव २३, नगर ग्रा. ३१, नेवासा ४४, पारनेर ३३, पाथर्डी ६६, राहाता ८२, राहुरी २६, संगमनेर ४०, शेवगाव ३३, श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ३२ व मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या