Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत आज ‘इतके’ करोना बळी

मुंबईत आज ‘इतके’ करोना बळी

मुंबई –

मुंबईत आज 531 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 7 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत

- Advertisement -

करोनामुळे एकूण 11 हजार 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 2 हजार 757 इतका झाला आहे. ठाण्यामध्ये हाच आकडा 58 हजार 287 इतरा कर नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 56 हजार 281 इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या