Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपर्यटकांची बस नदीत कोसळली; १२ जणांचा मृत्यू

पर्यटकांची बस नदीत कोसळली; १२ जणांचा मृत्यू

उत्तराखंड

नोएडातील पर्यटकांचे टेम्पो ट्रॅॅव्हलर ही मिनी बस बद्रीनाथ मार्गावरील अलकनंदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 12 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. या वाहनात एकूण 23 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

रुद्रप्रयागच्या सहा किलोमीटर आधी श्रीनगरच्या दिशेने मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक यांनी मदत आणि बचाव कार्य केले. तसेच जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आल्याचे कळते.

गृहमंत्री अमित शहा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

0
अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन...