Sunday, April 27, 2025
Homeधुळेट्रॅक्टर थेट धरणाखाली, चालक ठार

ट्रॅक्टर थेट धरणाखाली, चालक ठार

धुळे । dhule । प्रतिनिधी

भरधाव ट्रॅक्टरचे (Tractor) अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर थेट धरणाच्या (dam) खाली उलटलेत. त्यात चालक जागीच ठार (driver killed) झाला. हा अपघात काल दुपार घाणेगाव (ता. साक्री) येथील रामनगर धरणाजवळ झाला. याबाब निजामपूर पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत 15 लाखांची मागितली खंडणी सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय… तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजेकर्मचार्‍यांनी बंद पाडल्या रेमंड कंपनीतील मशिनरीपहिला असताना दुसर्‍याशी घरोबा

लक्ष्मण सुका कोपनर (वय 39 रा. रामनगर, घाणेगाव) असे मयत चालकाचे नाव आहे. तो त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर घेवून जात होता. त्यादरम्यान रामनगर धरणाजवळ अचानक टायर फुटल्याने ट्रॅक्टर धरणाच्या खाली उलटले. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

चालक लक्ष्मण कोपनर यास जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून चालकास मृत घोषित केले.

बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यातनादुरूस्त असतांनाही पाठवली, पलटी होता होता वाचली

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता…”; पहलगाम दहशतवादी...

0
पुणे | Pune जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात असून,...