Tuesday, January 6, 2026
Homeनाशिकठाण्यात गडकरी रंगायतन बाहेर उबाठा-मनसे कार्यकर्ते समोरासमोर

ठाण्यात गडकरी रंगायतन बाहेर उबाठा-मनसे कार्यकर्ते समोरासमोर

आज ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या भगवा सप्ताह मेळाव्याचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे. दरम्यान गडकरी रंगायतन बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाविरुद्ध निदर्शने केली आहेत. उबाठा-मनसे कार्यकर्ते समोरासमोर आले. या वेळी दोन्ही गटा कडून घोषणा बाजी करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण आणल्याचे कळते व काही जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या भगवा सप्ताह मेळावा सुरु झाला आहे.

- Advertisement -

बीड मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उबाठा गटाच्या काही कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या त्यामुळे आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते व त्याचा निषेध म्हणून मनसैनिकांकडून आजची घटना झाल्याचे कळते.

YouTube video player

ताज्या बातम्या

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

0
सटाणा | बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल...