Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

सटाणा |

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिंकांचे तसेच कांदा पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान होणार असल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अजून आर्थिक संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ताज्या बातम्या

२४ ऑक्टोबरला संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिक शहरातील प्रमुख जलवाहिन्यांची गळती बंद करणे, नवीन व्हॉल्व बसविणे आणि पाणी वितरण व्यवस्थेतील अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.24)...