Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार

उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या २७ ऑगस्टला मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यात ते हिंगोलीत जाहीर सभा घेणार आहेत. हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर दुपारी तीन वाजता ठाकरे यांची जाहीर सभा होईल, अशी माहिती गुरुवारी पक्षाच्या वतीने देण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या