Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशRussia-Ukraine War : रशियाचे अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त; युक्रेनचा दावा

Russia-Ukraine War : रशियाचे अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त; युक्रेनचा दावा

कीव्ह | Kiev

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे (Ukraine) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता युक्रेनने एक मोठा दावा केला आहे…

- Advertisement -

गेल्या २४ तासात रशियाची ९ फायटर जेट्स (Fighter jets) पाडली आहेत. ९ दिवसात रशियाची सुमारे ४० हेलिकॉप्टर्स (helicopters) आणि ३९ लढाऊ विमाने (Fighter jets) उद्ध्वस्त केल्याचा मोठा युक्रेनने केलेला आहे.

युक्रेनच्या तोफांना रशियाच्या विमानांवर मोठा मारा करण्यात यश आले आहे. तसेच युक्रेनच्या ड्रोन्सनी रशियाचे रणगाडे आणि गाड्यांवरदेखील युक्रेनने मारा केल्याचा दावादेखील युक्रेनने केलेला आहे.

दरम्यान, युक्रेनच्या सीमेवर अनेक विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहे. या नागरिकांना सुखरूप मायदेशी परतता यावे, यासठी रशियाने काही काळ युद्धविराम जाहीर केलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या