Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याUnion Budget 2023 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी 'या' सात गोष्टींना प्राधान्य

Union Budget 2023 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘या’ सात गोष्टींना प्राधान्य

नवी दिल्ली | New Delhi

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प २०२३ (Budget 2023) सादर करत असून येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा (Modi Government) शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. तर मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे.

- Advertisement -

यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या सर्वांगीण विकासाठी सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे.

१) सर्वसमावेशक विकास

२) शेवटच्या घटकापर्यंत विकास

३) पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक

४) क्षमतांमध्ये वाढ करणे

५) हिरवी वाढ

६) युवा शक्ती

७) आर्थिक क्षेत्र

- Advertisment -

ताज्या बातम्या