Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

सटाणा |

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

YouTube video player

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिंकांचे तसेच कांदा पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान होणार असल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अजून आर्थिक संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ताज्या बातम्या

Mira Bhayandar Election : मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर; मराठी एकीकरण समिती आक्रमक

0
मुंबई । Mumbai मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर आज या पेचावर पडदा पडला असून भारतीय जनता पक्षाच्या डिंपल...