Thursday, January 8, 2026
Homeनगरवांबोरीतील कांद्याचा वाचा भाव

वांबोरीतील कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 4 हजार 472 कांदा गोण्याची (Onion) आवक झाली. एक नंबरचा कांदा 2 हजार 405 रुपये ते 3000 रुपयेे, दोन नंबरचा कांदा 1 हजार 805 रुपये ते 2 हजार 400 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 200 रुपये ते 1 हजार 800 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 400 रुपये ते 2 हजार 100 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

अपवादात्मक 33 कांदा गोण्यांना 3 हजार 300 रुपये, 20 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 200 रुपये तर 20 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 100 रुपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 1 हजार 800 रुपये, गहु 2 हजार 200 ते 3 हजार 176 रुपये, हरभरा 5 हजार 700 रुपये, मका 1 हजार 950 रुपये, तुर 6 हजार 400 रुपये ते 6 हजार 900 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 3 हजार 851 रुपयेे याप्रमाणे भाव मिळाले.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...