Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या'वंदे भारत'चे नाशिकरोडला जंगी स्वागत

‘वंदे भारत’चे नाशिकरोडला जंगी स्वागत

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईत (Mumbai) ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुंबई (सीएसएमटी) ते शिर्डी (साईनाथनगर) मार्गावर आजपासून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू झाली. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नाशिकरोडमार्गे धावणार असून नाशिकरोड येथे तिला थांबा देण्यात आला आहे. दरम्यान आज मुंबईहून निघालेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे स्वागत करण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

‘वंदे भारत’ एक्सप्रेस चे स्वागत करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे आदि नाशिक रोड रेल्वे स्थानकावर या वेळी उपस्थित होते.नाशिकरोड रेल्वे स्थानकावर ढोल ताशाचा गजरात ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या