Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रDhulivandan 2023 : "दो घूँट मुझे भी पिला दे शराबी"...; मुंबई लोकलमधील...

Dhulivandan 2023 : “दो घूँट मुझे भी पिला दे शराबी”…; मुंबई लोकलमधील Viral Video एकदा पाहाच

मुंबई | Mumbai

आज सर्वत्र धुलिवंदन (Dhulivandan) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच धुळवड साजरी करताना दिसून येत आहे. धुलिवंदनाचे (Dhulivandan) अनेक फोटो आणि व्हिडीओ आज सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत…

- Advertisement -

मुंबई लोकलमधील (Mumbai Local) एक व्हिडीओ धुलिवंदनाच्या निमित्ताने इंटरनेटवर चांगलाच गाजत आहे. या व्हिडीओत दिसून येत आहे की, ट्रेनमध्ये खूप गर्दी असून ट्रेनमधील नागरिक गाणी गाताना दिसून येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मोठी कारवाई! बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक

सर्वजण एकमेकांच्या सुरात तल्लीन होऊन गाणी म्हणत आहेत. सर्वजण आनंदोत्सव साजरा करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या