Friday, May 3, 2024
Homeनाशिकभोंडवा नृत्यावर चिमुकल्यांनी धरला ठेका; व्हिडीओ एकदा पाहाच...

भोंडवा नृत्यावर चिमुकल्यांनी धरला ठेका; व्हिडीओ एकदा पाहाच…

पेठ | Peth

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हेरून त्यांच्यात आत्मविश्वास जागविल्यास लक्षवेधी कलाविष्कार साकार होत असल्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या बेहेडमाळ शाळेतील ६ ते ७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भोंडवा नृत्य प्रकारात समोर आला आहे.

- Advertisement -

छोटेखानी बैलगाडी व त्याला बैलाचा मुखवटा घातलेले बालवीर बैलजोडी बनून ओढत असुन त्या भोवती फेर धरणाऱ्या चिमुकल्या कलाकारांनी मनोहारी नृत्याविष्कार साकारला आहे. पाहा व्हिडीओ….

- Advertisment -

ताज्या बातम्या