Thursday, May 15, 2025
HomeमनोरंजनVisual Story : अनन्या पांडेचा नवा लुक सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ, पाहा...

Visual Story : अनन्या पांडेचा नवा लुक सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ, पाहा फोटो…

अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या बोल्ड लुकमुळे ते सतत चर्चेत राहते.

- Advertisement -

विविध फोटोशूट आणि प्रमोशनचे फोटोज ती सोशल मिडीया अकाउंटवरून अपलोड करत असते.

तीचे फोटोज नेहमी ट्रेंडिंग असतात. सध्या तिचा नवा डेनिम लुक सोशल मिडीयावर धुमाकाळ घालतोय.

अनन्याच्या या फोटोजवर तिच्या फॅन्सने कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही काळापूर्वी तिने केलेले बिकिनी शूटदेखील प्रचंड व्हायरल झाले होते.

दरम्यान, अनन्या ही चंकी पांडे यांची मुलगी असल्याने तिला स्टारकीड म्हणून ट्रोल केले जाते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...