Monday, May 27, 2024
Homeनाशिकबँकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान

बँकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सहकारी बँकांच्या (Cooperative Banks) निवडणुुकीसाठी (election) आज रविवारी (ता.13) मतदान (voting) होत आहे.

- Advertisement -

श्री.समर्थ सहकारी बंँकेच्या 10 जागसाठी आकरा उमदेवार रिंगणात आहे. यातील पाच संचालक बिन विरोध विजयी झाले आहेत. जनलक्ष्मी बँंक (Janalakshmi Bank) निवडणुकीतही (election) उत्तमराव उगले, शरद गांर्गुर्डे विजयी झाले आहेत. उर्वरीत 13 जागासाठी निवडणुक होत आहे.

श्री समर्थ सहकारी बँकेंच्या पंचवार्षीक निवडणुकीत 12 हजार सभासद मतदान (voting) करणार आहेत. जनलक्ष्मी बँकेचे 28 हजार मतदार (voter) आहेत. विद्यान सत्ताधारी गटाचे समृध्दी पॅनल आहे. तर माजी संचालक संजय चव्हाण, आशा चव्हाण, रत्नाकर गायकवाड, संदीप नाटकर हे विरोधात नशीब अजामावत आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) सेवकांची आर्थिक वाहिनी असलेली नाशिक जिल्हा (nashik district) मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक (election) आज होत असून, प्रा.नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, सुप्रिया सोनवणे, राजेश शिंदे यांचे नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल दिले आहे. मतदार आता केाणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. सोमवारी मतमेाजनी (vote counting) होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या