मेष- कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता
आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतांना देखील प्रेरणा मिळेल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत.
शुभ तारखा : 30, 1, 2
वृषभ- भौतिक सुखांमध्ये वृद्धी
पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही. नव्या जबाबदार्या मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल. नवे वाहन खरेदी कराल.
शुभ तारखा : 2, 3, 4
मिथुन – वाहन चालवताना सावधगिरी बाळगा
वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल. स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. जोडीदाराची साथ मिळेल. भावनिकता आणि उदारता यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. धनाचे योग सामान्य आहेत. शेजारी तुम्हाला सहकार्य करतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण दाखवते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. शुभ तारखा : 28, 29, 30
कर्क- महत्त्वाच्या कार्यात यशप्राप्ती
इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नव्या संपर्कांचा फायदा होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. आरोग्य देखील चांगले राहील. वेळेचा सदुपयोग करा. गेलेला वेळ परत येत नाही. एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे.
शुभ तारखा : 1, 2, 3
सिंह- आरोग्य नरम-गरम राहील
वरिष्ठ लोकांचे महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. अधिकारीदेखील आपणास सहयोग देतील. विरोधक पराभूत होतील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पनीच्या आरोग्याची चिंता वाटेल. प्रवास काळजीपूर्वक करा. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील.कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. वाहतुकीचे नियम पाळा.वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. स्थिती अनुकूल राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
शुभ तारखा : 29, 30, 1
कन्या- वाद विवाद टाळा
वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यास अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. काही अधिक जबाबदार्या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.
शुभ तारखा : 28, 29
तूळ- खर्चात काटकसर करा
प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. व्यापार-व्यवसायात काळ अनुकूल आहे. मुलांबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. नातेवाईक किंवा मित्राच्या कोणत्याही सल्ल्यावर विसंबून राहू नका आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. लबाडांपासून सावध रहा. कौटुंबिक सुख-शांती राहील.
शुभ तारखा : 1, 2, 3
वृश्चिक- नियोजनपूर्वक कार्य करा
योजनाबद्धरित्या आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी आपणास त्या कामाला विलंब लावू शकतात. ज्या बर्याच दिवसांपासून आपल्या डोक्यात आहे. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. नोकरीपेशा व्यक्तींनी काळजीपूर्वक कार्ये करा. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. यंत्र किंवा तांत्रिक कामाशी संबंधित व्यवसायातही यश मिळेल.
शुभ तारखा : 30, 1, 2
धनू- कुटुंबात परस्पर प्रेम राहील
मनोरंजनावर खर्च होईल. अपत्यांपासून आनंद प्राप्ति होईल. वाहनसुख मिळेल. कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता तुमच्यात आहे. समाजात आणि कुटुंबात प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात परस्पर प्रेम राहील. भावनिकता आणि उदारता यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा.
शुभ तारखा: 3, 4
मकर- अनुचित काम करू नका
आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरित्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते. आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अति महत्त्वाकांक्षेमुळे कोणतेही अनुचित काम करू नका. असहायतेचा फायदा कोणीतरी दुसराच उचलू शकतो, सावध राहा.
शुभ तारखा : 29
कुंभ- धनाचा व्यय होईल
स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नतेचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचा व्यय होईल. मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील. विद्यार्थ्यांनी टी. व्ही. कडे दुर्लक्ष करावे.
शुभ तारखा: 30, 1
मीन – शत्रू पराभूत होतील
मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.
शुभ तारखा : 1, 2