Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशPFI संघटना म्हणजे नेमके काय? वाचा सविस्तर

PFI संघटना म्हणजे नेमके काय? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर आज एनआयए (NIA) आणि ईडीने (ED) छापे टाकले आहेत. या कारवाईत शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

PFI संघटना म्हणजे काय?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक इस्लामिक संघटना आहे. ही संघटना आपल्या समुदायातील मागासवर्गीय आणि मागे पडलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करते.

2006 मध्ये नॅशनल डेवलपमेंट फ्रंटची (NDF) उत्तराधिकारी संघटना म्हणून स्थापन करण्यात आली. या संघटनेचे मुख्यालय दिल्लीतील शाहीन बाग येथे असल्याचे समजते.

पीएफआय संघटनेवर एनआयए आणि ईडीची मोठी कारवाई

शाहीन बागमध्ये सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात देशभरातून 100 दीवचे प्रदीर्घ आंदोलन पुकारण्यात आले होते. इस्लामिक संघटना असल्यामुळे पीएफआयचे बहुतांश काम या समाजाभोवती फिरताना दिसते. या संघटनेची मुळं केरळच्या कालिकतशी जोडली गेली आहेत.

रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण

- Advertisment -

ताज्या बातम्या