चीनी वास्तु अर्थात फेंगशुई यात पिरामिड घरात ठेवण्याचे खूप महत्त्व आहे. पिरॅमिड घरात ठेवून वास्तूदोष दूर करता येतात.
जाणून घ्या पिरॅमिडशी निगडित काही उपाय..
- जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर आपल्याला पिरॅमिड ठेवलं पाहिजे. याने एकाग्रता वाढते.
- शत्रू बाधा असल्यास घरात दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवावे.
- यश-कीर्ति प्राप्त करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला पिरॅमिड ठेवावे.
- कुटुंबात एखाद्या वाईट संगत असेल तर पिरॅमिड ठेवणे फायदेशीर ठरेल.
- पचनशक्ती कमकुवत असल्यास पाणी पिण्यापूर्वी त्यात पिरॅमिडवर ठेवल्याने पचन शक्ती सुधारते.