Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधपहाटे उठल्यानंतर कोणते नियम पाळावे ?

पहाटे उठल्यानंतर कोणते नियम पाळावे ?

जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते त्यावेळी संधीकाळ असतो. म्हणून वास्तुशास्त्रात सकाळी उठण्याचे काही नियम सांगितले आहेत. रात्र आणि दिवस किंवा दिवस आणि रात्र एकत्र येण्याचा काळ संधीकाळ असतो. अशा काळात आपला मेंदू खूप संवेदनशील असतो. अशा काळात काही वाईट आणि नकारात्मक काम करणे आणि वस्तूंना बघणे टाळावे. बर्‍याच लोकांची सवय असते की ते उठल्याबरोबर आरसा बघतात, जे वास्तुशास्त्रानुसार शुभ नसतं. असं केल्यानं दिवसभर आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव

वास्तुशास्त्रात उठण्याचे नियम

  • सकाळी उठल्यावर अशा व्यक्तीचा किंवा प्राण्याचा चेहरा बघू नका ज्याला बघून आपल्या मनात वाईट भाव येतात.
  • सकाळी उठल्यावर मेंदूवर अधिक ताण देऊ नका. वृत्तपत्र वाचणे आणि टीव्ही बघण्यासारखे कामे मेंदूला विश्रांती दिल्यावर करा.
  • सकाळी उठल्यावर अशा प्राण्यांची नावे घेऊ नका जे वाईट मानले गेले आहे. जसं की माकड,डुक्कर किंवा कुत्रा.
  • सकाळी उठल्यावर कोणाच्या रडण्याची आवाज ऐकणे वाईट शकुन मानतात. म्हणून टीव्हीवर रडण्याचे कार्यक्रम बघू नका.
  • सकाळी उठल्यावर रात्रीच्या गोष्टीवरून वितंडवाद करू नये.
  • सकाळी उठून देवाचे नाव घ्या.
  • सकाळी उठल्यावर उगवत्या सूर्याला बघून नमस्कार करा.
  • सकाळी उठल्यावर घरात किंवा कार्यालयात लोकांशी कठोर भाषेत बोलू नका.
  • सकाळी उठून कुलदेवाला नमस्कार करून दररोजचा दिवस चांगला होण्याची इच्छा करावी.
  • सकाळी उठल्यावर लगेच कॉम्प्युटर, मोबाईलवर व्यस्त होऊ नका काही वेळ सूर्याच्या किरणांना बघा.
  • सकाळी उठल्यावर दात घासा नंतर अंघोळ करून देवाची प्रार्थना करा. यामुळे आयुष्य यशस्वी होते.
  • सकाळी उठून आपल्या इष्ट देवाची पूजा किंवा प्रार्थना करा.
  • सकाळी उठून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा किंवा लहान बाळांचे रडणे ऐकणे शुभ आहे.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...