Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याWhatsApp Down : आता युझर्सकडून 'या' अ‍ॅपला पसंती

WhatsApp Down : आता युझर्सकडून ‘या’ अ‍ॅपला पसंती

मुंबई | Mumbai

लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअपची सेवा अचानक डाऊन झाल्याचे समोर आले आहे. याबाबत WhatsApp कडून कोणताही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही…

- Advertisement -

मात्र, अनेक यूजर्सने मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

WhatsApp बंद झाल्यानंतर अनेक युझर्सला आता मेसेज कसे पाठवावे अशी चिंता होती. मात्र अनेक युझर्स आता मेसेज पाठवण्यासाठी टेलीग्रामचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या