Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याहे कराच,नाहीतर तुमचे WhatsApp होणार बंद

हे कराच,नाहीतर तुमचे WhatsApp होणार बंद

नवी दिल्लीः

इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपली टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसीला अपडेट केले आहे. त्याचे नोटिफिकेशन भारतात मंगळवारपासून हळूहळू युजर्संना देण्यात येत आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअॅपने युजर्संना नवीन पॉलिसीला एक्सेप्ट करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत डेडलाईन दिली आहे. ही पॉलिसी स्विकारली नाही तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट होईल. म्हणचेज युजर्सला आपले अकाउंट सुरु ठेवण्यासाठी नवी पॉलिसी स्वीकारणे गरजेचे आहे. जे युजर्स नवीन बदल स्वीकारणार नाहीत त्यांचे अकाउंट हटविले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. याबाबत व्हॉटस्ॲपने युजर्सना कोणताही पर्याय ठेवलेला नाही.

कंपनी युजर्सच्या डाटावर कशी प्रक्रिया करते. व्हॉटस्ॲप चॅट स्टोअर करण्यासाठी फेसबुक होस्ट करत असलेल्या सेवांचा वापर व्यवसायांसाठी कसा करु शकतो, याची माहिती WhatsApp ने युजर्सना दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या