Wednesday, March 26, 2025
Homeक्रीडा'पृथ्वी शॉ'बरोबर भररस्त्यात हाणामारी करणारी 'सपना गिल' आहे तरी कोण?

‘पृथ्वी शॉ’बरोबर भररस्त्यात हाणामारी करणारी ‘सपना गिल’ आहे तरी कोण?

क्रिकेटर पृथ्वी शॉ हा सध्या चर्चेत आला आहे तो म्हणजे एका वादामुळे…. पृथ्वी शॉ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही चाहत्यांनी पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढण्याची मागणी केली.

मात्र, त्यांना नकार देताच वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, काहींनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीची काच फोडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका महिला पृथ्वी शॉ सोबत हुज्जत घालताना दिसत आहे.

- Advertisement -

पुण्याच्या वस्तीतून मुंबईच्या झगमगाटापर्यंत… Bigg Boss जिंकणारा MC Stan कोण आहे?

व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ सोबत दिसणाऱ्या मुलीच नाव सपना गिल आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केलीय. पृथ्वी शॉ चा या सपना गिलशी काय संबंध? कोण आहे ती? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

सपना मूळची चंदीगडची असून ती व्यवसायाने अभिनेत्री आणि सोशल मीडिया इंफ्लूएंसर आहे. सपनाचे इंस्टाग्रामवर २ लाख २९ हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय सपना एंटरटेनिंग कंटेंट व्हिडिओंसोबत ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओही शेअर करते.

BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मांचा अखेर Game Over

एवढेच नाही तर सपनाने भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. भोजपुरीमध्ये सपनाने रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांसारख्या सुपरस्टारसोबत काम केले आहे. २०१७ मध्ये काशी अमरनाथ आणि २०२१ मध्ये आई मेरा वतन या दोन चित्रपटात तिने अभिनय केलाय.

Nabam Rebia Case : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयात ‘नबाम रेबिया’चा दाखला, नेमकं काय प्रकरण?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sinhastha Kumbhamela Review Meeting: नदी प्रदुषण रोखण्यासाठी २९ नाले बंदिस्त करणार;...

0
नाशिक | प्रतिनिधीमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाशिकच्या विकासकामांबद्दल प्रशासन गतीने कामाला लागले असून, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मलजल वाहून नेणारे २९ नाले बंदिस्त करण्याचे नियोजन सुरू...