Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात रेड अलर्ट! शाळांना सुट्टी

नाशकात रेड अलर्ट! शाळांना सुट्टी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये सतत सुरु असलेला पाऊस, नद्यांना आलेला पूर व उद्यापासुन हवामान खात्याने (IMD) दिलेला रेड अ‍ॅलर्ट (Red Alert) या पार्श्वभुमीवर सध्या पावसाचे (Rain) प्रमाण पाहता परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा. असे महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधीकारी सुनिता धनगर (Sunita Dhangar) यांनी स्पष्ट होते…

- Advertisement -

त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील १ ली ते १० वीच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आणि ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही आज सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या