अयोध्या |
- Advertisement -
प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत रविवारी भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘राम की पैडी’ आणि शरयू नदीकाठावर तब्बल २६ लाखांहून जास्त दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले.
यानिमित्त अयोध्येने मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढून पुन्हा ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी त्याबाबतचे प्रमाणपत्र स्वीकारले.




