नाशिकरोड | Nashik
नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमधील लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधर भुयान यांनी एक नवा विक्रम स्थापित केला आहे.
- Advertisement -
आज सकाळच्या सुमारास त्यांनी शीर्षासन स्थितीत एक तास तीन मिनिटांत ‘हिट ऑन हिप बाय हिल’ चा जागतिक विक्रम केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.