Saturday, May 3, 2025
Homeमुख्य बातम्याबोकड मारल्यामुळे जि.प.समोर सत्यनारायणाची पुजा

बोकड मारल्यामुळे जि.प.समोर सत्यनारायणाची पुजा

धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्हापरीदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व साधारण सभेनिमित्त तीन बोकड मारून जेवणावळी देण्यात आली. हा विषय प्रचंड गाजत असतानाच या जिल्हा परिषदेला भ्रष्टाचाराची बाधा झाल्याचा आरोप सदस्या संगीता शानाभाऊ सोनवणे यांनी केला आहे.

- Advertisement -

श्रावण असताना बोकड पार्टी देणे कितपत योग्य? असा सवाल करीत पुन्हा पावित्र्याची गोमूत्र शिंपडून आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारी सत्यनारायणाची पूजा मांडण्यात आली. यावेळी त्यांनी सपत्नीक पूजा केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

स्थानिक रहिवाशांना घर बांधकामासाठी वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी)  विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घरांच्या बांधकामाकरिता वाळूची...