Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

देवळाली कॅम्प | वाताॅहर Deolali

- Advertisement -

येथील संसारी गावातील शेतकरी भाऊसाहेब गोडसे वय ४४ हे सायंकाळच्या सुमारास काटवण मळ्यात पाण्याची मोटर बंद करण्यासाठीजात असताना अचानक बिबट्या ने हल्ला केला त्याचवेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला

YouTube video player

या हल्यात भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कॅंन्टोन्मेट बोर्ड हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे

बिबट्याच्या दहशती मुळे शेतकरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या भागात वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी अनिल गोडसे अभय गोडसे राजेश गोडसे आदींसह संसरी व शेवगे दारणा भागातील नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Sunil Kedar : “नगरसेवकपद सोन्याचे अंडे देणारी…”; भाजप शहराध्यक्षांनी थेट मुद्द्यालाच...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik यापूर्वीचे कामकाज पहाता काही नगरसेवकांनी नाशिकच्या (Nashik) नावाला व विकासाला गालबोट लागेल असे कामकाज केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे...