Friday, May 16, 2025
Homeक्रीडासंजय दत्त बरे होण्यासाठी युवराज सिंहने केली प्रार्थना

संजय दत्त बरे होण्यासाठी युवराज सिंहने केली प्रार्थना

नवी दिल्ली – New Delhi

- Advertisement -

हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त कँसरने आजारी असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय संघातील माजी खेळाडू युवराज सिंहने त्याला भावूक संदेश पाठविला आहे.

युवराजही कँसरने आजारी होता आणि बरा होऊन आपल्या पायावर उभा राहिला आहे. युवराजने टिवीटरवर लिहिले की तुम्ही सतत एक योध्दा होते, आहात आणि राहताल. मला माहिती आहे की याचा त्रास काय असतो आहे. तुम्ही या मुश्किल काळाला पार कराल, तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी माझी प्रार्थना.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...