Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशChhattisgarh Sukma District : छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

Chhattisgarh Sukma District : छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

सुकमा । Sukma

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी 10 नक्षलवाद्यांना ठार केले. नक्षलवाद्यांकडून INSAS, AK-47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार मुळचे कोल्हापूर निवासी आणि सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम भेजीच छत्तीसगढच्या हद्दीत पोहोचली होती. या ठिकाणी पोलिसांचाी माओवाद्यांशी चकमक झाली.

या चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. यामधील तीन माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी घेतले आहे. तसेच या चकमकीनंतर माओवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...