Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशदेशातील नव्या करोना रुग्णांची संख्या 109 वर

देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या 109 वर

नवी दिल्ली –

ब्रिटनमधून आलेल्या नव्या करोनाच्या विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या आता

- Advertisement -

शंभरी पार गेली आहे. भारतातील नव्या करोना विषाणूच्या बाधितांची संख्या 109 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली असून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या