Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये ४७४ नवे रुग्ण ; प्रशासन सतर्क

औरंगाबादमध्ये ४७४ नवे रुग्ण ; प्रशासन सतर्क

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 474 (corona) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 66 हजार 251 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 690 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सहा हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (322)

हडको 1, वानखेडे नगर 1, हर्सूल 4, वाल्मी परिसर 1, कांचनवाडी 4 , कैलाश नगर 1, जयसिंगपुरा 1, बेगमपुरा 1, श्रेय नगर 2, विठ्ठल नगर 1, बन्सीलाल नगर 1, बीड बायपास 7, मोंढा नाका 1, एन वन 4, पन्नालाल नगर 1, पडेगाव 1, स्नेह नगर 1, पीर बाजार 1, एन दोन सिडको 2, समता नगर 1, उस्मानपुरा 2, सिडको टाऊन सेंटर 1, इटखेडा 2, राणा नगर 1, गारखेडा 1, भावसिंगपुरा 1, ज्योती नगर 1, नागेश्वरवाडी 1, एन दोन सिडको 8, नंदनवन कॉलनी 2, म्हाडा कॉलनी 1, क्रांती चौक 1, सूतगिरणी चौक 2, रोकडा हनुमान कॉलनी 1, ऑरेंज सिटी 1, आकाशवाणी परिसर 1, चिकलठाणा 4, जय भवानी नगर 5, सिडको 2, मुकुंदवाडी 2, सुंदरवाडी 2, ठाकरे नगर 1, न्यू हनुमान नगर 6, एन चार 5, टीव्ही सेंटर 1, राज नगर 1, गजानन नगर 1, दर्शन विहार कॉलनी 1, उत्तरा नगरी 1, शेंद्रा एमआयडीसी 1, सातारा परिसर 1, शंभू नगर 1, विश्वभारती कॉलनी 1, जवाहर कॉलनी 1, उल्कानगरी 2,अन्य 219

ग्रामीण (152)

औरंगाबाद 48, फुलंब्री 7, गंगापूर 22, कन्नड 16, खुलताबाद 2, सिल्लोड 30, वैजापूर 18, पैठण 8, सोयगाव 1

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 79, पुरुष, बाबरा, फुलंब्री

2. 80, पुरुष, पवन नगर, औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या