Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात आढळले २० नवे करोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आढळले २० नवे करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात २० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ९ रुग्णांनी करोनावर मात केली…

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील १६ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ३ रुग्ण तर, जिल्हाबाह्य १ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे. आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण 99 आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या