Friday, August 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्य सरकारचा मोठा निर्णय : कोयना धरणाच्या जलाशयाचे 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना...

राज्य सरकारचा मोठा निर्णय : कोयना धरणाच्या जलाशयाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

कोयना धरणाच्या जलाशयास ‘शिवाजी सागर’ जलाशय संबोधले जात आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव जलाशयाला द्यावे, अशी मागणी होत होती. त्यानुसार नामकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने आपल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच कर्जमुक्तीचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत...