Wednesday, May 8, 2024
Homeजळगावभुसावळ विभागातून जाणार्‍या 32 गाड्या रद्द : काही गाड्यांच्या वेळेत व मार्गात...

भुसावळ विभागातून जाणार्‍या 32 गाड्या रद्द : काही गाड्यांच्या वेळेत व मार्गात बदल

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

मनमाड – दौंड सेक्शनमध्ये (Manmad – Daund section) डबल लाईन नॉन – इंटर लॉकिंगचे काम (Double line non-inter locking work) असल्याने भुसावळ विभागातून (Bhusawal Division) जाणार्‍या खालील गाडी रद्द (trains cancelled) करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.

- Advertisement -

रद्द झालेल्या गाड्या व दिनांक – गाडी क्र.22123 पुणे-आजनी एसी एक्सप्रेस दि. 7, 14 व 21 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22124 अजनी-पुणे एसी एक्सप्रेस दि.4, 11, 18 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22117 पुणे – अमरावती एक्स्प्रेस दि.5, 12, 19 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22118 अमरावती – पुणे एक्स्प्रेस दि.6, 13, 20 ऑक्टोबर 22. गाडी क्र.12114 नागपूर – पुणे गरीब रथ दि.4, 7,9, 11, 14, 16 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 12113 पुणे – नागपुर गरीबरथ दि.5, 8, 10, 12, 15, 17 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22139 पुणे – अजनी दि.8 व 15 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22140 अजनी – पुणे एक्स्प्रेस दि.9 व 16 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22141 पुणे – नागपुर एक्स्प्रेस दि.6 व 13 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22142 नागपुर – पुणे एक्स्प्रेस दि.7 व 14ऑक्टोबर 22. गाडी क्र. 11409 पुणे – निजामाबाद डी एम यु दि.17, 18, 19ऑक्टोबर 22. ऑक्टोबर 22. गाडी क्र. 11410 निजामाबाद – पुणे डी एम यू दि.18, 19, 22 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 11039 कोल्हापूर – गोंदिया दि.4 ते 18 ऑक्टोबर 22. तसेच गोंदिया – कोल्हापूर दि. 6 ते 20 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 11041 दादर – साईनगर शिर्डी दि. 4, 5, 6, 8, 11, 12, 13 व 15 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 11042 साईनगर शिर्डी – दादर दि.5, 6, 7, 9, 12, 13, 14 व 16 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 01136. पुणे – भुसावळ स्पेशल दि.6 व 13 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 01135 भुसावळ – पुणे स्पेशल दि.6 व 13 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 02131. पुणे – जबलपुर स्पेशल दि.10व 17 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 02132 जबलपुर – पुणे स्पेशल दि.9 व 16 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 01921 पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई स्पेशल दि.6 व 13 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 01922 वीरांगना लक्ष्मीबाई- पुणे स्पेशल दि.5 व 12 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22171 पुणे – राणी कामलापती एक्सप्रेस दि.9 व 16 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22172. राणी कमलापती- पुणे एक्सप्रेस दि.8 व 15 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 12135 पुणे – नागपुर एक्सप्रेस दि.4, 6, 9, 11, 13 व 16 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 12136 नागपुर- पुणे एक्सप्रेस दि.5, 8, 10, 12, 15 व 17 ऑक्टोबर 22. गाडी क्र.12850. पुणे- बिलासपूर एक्सप्रेस दि. 7 व 14 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 12849. बिलासपूर – पुणे एक्सप्रेस दि.6 व 13 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 17629. पुणे- नांदेड एक्स्प्रेस दि.17 व 18 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 17630 नांदेड- पुणे एक्स्प्रेस दि. 16 व 17 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22151 पुणे – काझिपेठ एक्सप्रेस दि.7 व 14 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22152 काझिपेठ – पुणे एक्सप्रेस दि.9 व 16 ऑक्टोबर 22.

काही गाड्यांच्या वेळेत बदल – गाडी क्र. 22845. पुणे – ठवे ज. एक्सप्रेस दि. 5 व 12 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 22602. साई नगर शिर्डी – मद्रास एक्सप्रेस दि. 7 व 14 ऑक्टोबर 22. गाडी क्र.11077 पुणे – जम्मुतावी झेलम एक्सप्रेस दि. 17 व 18 ऑक्टोबर 22. गाडी क्र. 12129 पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस दि. 17 व 18 ऑक्टोबर 22. गाडी क्र.12221. पुणे – हावडा दुरांतो एक्सप्रेस 17 ऑक्टोबर 22.

गाड्यांच्या मार्गात बदल – गाडी क्र. 16502 यशवंतपुर – अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी दि. 16 ऑक्टोबर 22. दौंड – पुणे – लोणावळा – वसई – सुरत मार्गे धावेल. गाडी क्र. 22601 मद्रास – साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दि. 5 व 12 ऑक्टोबर 22. रायचुर – विक्राबाद ज. – बादिर – लातूर रोड – परभणी – अंकाई – मनमाड – पुणतांबा मार्गाने जाईल. गाडी क्र. 16217 म्हैसुर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दि. 10 व 17 ऑक्टोबर 22. कुर्डवाडी – लातूर रोड – परभणी – अंकाई – मनमाड – पुणतांबा मार्गाने जाईल. गाडी क्र. 12103 पुणे – लखनऊ एक्सप्रेस ही गाडी दि. 4, 11 व 18 ऑक्टोबर 22. लोणावळा – पनवेल – इगतपुरी – मनमाड मार्गाने धावेल. गाडी क्र. 12221 पुणे – हावडा दुरंतो एक्सप्रेस ही गाडी दि. 10 ऑक्टोबर 22. लोणावळा – पनवेल – इगतपुरी – मनमाड मार्गाने धावेल. गाडी क्र.12147 कोल्हापूर – निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी दि. 4 व 11 ऑक्टोबर 22. लोणावळा – पनवेल – इगतपुरी – मनमाड मार्गाने जाईल. गाडी क्र. 22131 पुणे – बनारस एक्सप्रेस ही गाडी दि. 10 व 17 ऑक्टोबर 22. लोणावळा – पनवेल – इगतपुरी – मनमाड मार्गाने जाईल. गाडी क्र. 15030 पुणे – गोरखपूर एक्सप्रेस ही गाडी दि. 8 व 15 ऑक्टोबर 22. लोणावळा – पनवेल – इगतपुरी – मनमाड मार्गाने जाईल. गाडी क्र. 15029 गोरखपूर – पुणे एक्सप्रेस ही गाडी दि. 6 व 13 ऑक्टोबर 22. लोणावळा – पनवेल – इगतपुरी – मनमाड मार्गाने धावेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या