Friday, May 3, 2024
Homeनगरनगर - जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण

नगर – जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (शनिवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७०२ इतकी झाली आहे.

- Advertisement -

आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०५, पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील १० रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या