Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 36 रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात 36 रुग्णांची नोंद

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 443 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 501 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

शहर (9)

सातारा परिसर 2, आकाशवाणी 1, घाटी परिसर 1, माया नगर 1, सिडको 1, आर्मी कॅम्प 1, अन्य 2

ग्रामीण (27)

गंगापूर 4, कन्नड 1, वैजापूर 19, पैठण 3

मृत्यू (1)

घाटी (1)

1.25, स्त्री, बिलवानी, वैजापूर

- Advertisment -

ताज्या बातम्या