अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
- Advertisement -
जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची करोनावर मात केली आहे. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या मध्ये संगमनेर ३५, नगर शहर १६ तर जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५ आणि अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णाची संख्या ६३४ झाली आहे.