Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकनाशकात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

नाशकात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

शनिवारच्या धुवांधार पावसानंतर रविवारी एक वाजेच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली…

- Advertisement -

जुने नाशिकसह सिडको परिसरात आज दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. रविवारी सुद्धा सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले होते. शुक्रवारपासून पाऊस होत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला.

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असून रविवारी (दि. ०६) सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतीकामांस वेग आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या