Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात एक लाख 41 हजार 789 कोरोनामुक्त

औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख 41 हजार 789 कोरोनामुक्त

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 108 जणांना (मनपा 22, ग्रामीण 86) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लाख 41 हजार 789 कोरोनाबाधित रुग्ण (Corona patient) बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 45 हजार 982 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 417 जणांचा मृत्यू (Corona death) झाल्याने एकूण 776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (14)

शासकीय कर्करोग रुग्णालय (Government Cancer Hospital) 1, हनुमान नगर 1, गारखेडा 1, चिकलठाणा 1, मल्हार चौक 3, यशवंत नगर बीड बायपास 1, नारेगाव 1, मयुर पार्क 1, एन-9 सिडको 1, एन-4 सिडको 1, अन्य 02

ग्रामीण (45)

कोटनांद्रा ता.सिल्लोड Sillod 1, अन्य 44

मृत्यू (4)

घाटी (4)

1. स्त्री/50/कसाबखेडा, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद.

2. स्त्री/75/देवगाव रंगारी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

3. पुरूष/65/पडेगाव, औरंगाबाद.

4. पुरूष/55/गांधेली, ता.जि.औरंगाबाद.

- Advertisment -

ताज्या बातम्या