नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येथे दि. ०३ डिसेंबरपासून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. विविध कार्यक्रमांचे नियोजन या साहित्य संमेलनात करण्यात आले आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून रसिक मंडळी या संमेलनात सहभागी झाले आहेत. संमेलनाच्या नियोजन कसे आहे? भोजन व्यवस्था कशी आहे? बुक स्टॉल्सला कसा प्रतिसाद मिळतोय? हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ…