सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात, त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णीचा नुकताच पांडू आणि झिम्मा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
- Advertisement -
सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते. मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्टा म्हणूनही ती ओळखले जाते.
सोनाली कुलकर्णीने नुकतेच नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.
सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून प्रेम केले. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
सोनाली कुलकर्णीने उषाच्या भूमिकेसाठी १० किलो वजन वाढविले होते.