Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपेठ नगर पंचायतीत कॉंग्रेसचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची मुसंडी

पेठ नगर पंचायतीत कॉंग्रेसचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची मुसंडी

पेठ | प्रतिनिधी Peth

पेठ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करण्याकडे कूच केली आहे. १७ जागांमधील तब्बल ८ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. तर सेनेला ४ व माकपला ३ तर भाजप आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे….

- Advertisement -

पेठमधून कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला असून एकही जागेवर कॉंग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. सेनेची पीछेहाट झाली आहे तर माकपने तीन जागा मिळवत याठिकाणी एका जागेची आघाडी घेतली आहे.

असे आहेत विजयी उमेदवार आणि पक्ष

रामदास गायकवाड – राष्ट्रवादी

मनोज जगन्नाथ ढोंगे – शिवसेना

प्रकाश गोपाळ धुळे – शिवसेना

युवराज लिमले – राष्ट्रवादी

लता सातपुते – शिवसेना

छाया हळकंदर – राष्ट्रवादी

विजय धूम – राष्ट्रवादी

गौरव गावित – अपक्ष

रामेश्वरी व्यवहारे – राष्ट्रवादी

अफरोज शेख – माकप

लता गायकवाड – भाजप

सरिता हाडळ – राष्ट्रवादी

हेमलता वळवी – माकप

राहुल चोथवे – माकप

करण करवंदे – राष्ट्रवादी

अलका कस्तुरे – राष्ट्रवादी

शीतल राहणे = शिवसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या