Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?

मुंबई | Mumbai

राज्यात शिंदे-फडणवीस (Devendra Fadnsvis) सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाले. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या